MAKAR SANKRANT SPECIEL OFFERS 30% OFF

A social enterprise. An authentic platform for pure craft.

Sanika Arts was born out of a passion to honor India’s ageless tradition of crafts and craftsmanship and to ensure that their relevance is sustained in today’s world.

ABOUT SANIKAARTS

Established in 2010, Rathi Nagar Amravati

नाव सौ सुनिता घोगरे (एमए राज्यशास्त्र ) मी सौ, सुनिता घोगरे मला लहानपणा पासुनच कलेचा खुप छंद होता , क्राफ्ट ची आवड मला चौथ्या वर्गात होती तेव्हापासूनच होती, मला पूर्वी सर्व कला एक आवड म्हणून होती लग्न झाल्यानंतर मी माझ्या आवडीच्या प्रोफेशन मध्ये करीयर केले, उरलेल्या वेळेत मी माझा छंद जोपासला आणि पाहता पाहता माझ्या कामाचा व्याप खुप वाढला. मी सर्वप्रथम सुरुवात मेंहदी पासून केली त्यानंतर एक एक भर पडत गेली रांगोळी, पेंटींग, म्युरल, टेराकोटा ज्वेलरी पॉलीमर ज्वेलरी, पॉट पेंटींग , व आर्टिफिशीयल फ्लॉवर पेटींग हलव्याचे दागिने बॉल पेंटींग आणि या सर्व कला माझ्या मुख्य आवडीये विषय होते. कुठल्याही गोष्टीर विधीवत शिक्षण मी घेतले नाही, ही मला देवाची देणगी आहे. या सारख्या या सर्व गोष्टी माझ्यामध्ये जन्मताच अंगी होत्या, पण कुठेही नवीन कोणती वस्तू दिसली ती मी करून पाहात होती, या सर्व वस्तूंचा संग्रह करून वेबसाइट च्या माध्यमातून जपले .

Quick Links

Bulk Orders

We take bulk orders. For inquiry drop us an email with your contact and we will get back to you.

Customization can be done for bulk orders. 

Contact

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping